Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

इयत्ता तिसरी व चौथी घटक-विशेषण चाचणी क्रमांक -३

इयत्ता तिसरी व चौथी घटक-विशेषण चाचणी

✨ इयत्ता तिसरी व चौथी घटक-विशेषण चाचणी क्रमांक -३ ✨

1. सोनूला गोड आमटी आवडते. वाक्यात विशेषण कोणते?

2. "मोठा" या शब्दाचा प्रकार काय?

3. खालीलपैकी विशेषण असलेला शब्द कोणता?

4. "लांब केसांची बाहुली" या वाक्यात विशेषण कोणते?

5. "हा मुलगा हुशार आहे." या वाक्यात विशेषण ओळखा:

6. "थंड पाणी प्या." या वाक्यात विशेषण कोणते?

7. खालीलपैकी वाक्यात विशेषण नाही:

8. "लाल रंगाचा फुगा" या वाक्यात विशेषण कोणते?

9. विशेषण हे नेहमी कशाचे वर्णन करते?

10. "छोटे पिल्लू आईच्या मागे चालते." या वाक्यात विशेषण कोणते?

छान सोडवलीत!
आणखी अशा टेस्ट्स सोडवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन ह्या!

🎉 WhatsApp Group Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या