Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

इयत्ता तिसरी व चौथी घटक-क्रियापद चाचणी क्रमांक -४

इयत्ता तिसरी व चौथी घटक-क्रियापद चाचणी

✨ इयत्ता तिसरी व चौथी घटक-क्रियापद चाचणी क्रमांक -३ ✨

1. "सोनू धावतो." या वाक्यात क्रियापद कोणते?

2. "मोठा ससा झोपला आहे." या वाक्यात क्रियापद कोणते?

3. खालीलपैकी क्रियापद कोणते?

4. "लहान मुलगी गाते." या वाक्यात क्रियापद कोणते?

5. "हा मुलगा पळतो." या वाक्यात क्रियापद ओळखा:

6. "गरम पाणी प्या." या वाक्यात क्रियापद कोणते?

7. खालीलपैकी वाक्यात क्रियापद नाही:

8. "लाल फुगा उडतो." या वाक्यात क्रियापद कोणते?

9. क्रियापद हे नेहमी काय दर्शवते?

10. "छोटे पिल्लू खेळते." या वाक्यात क्रियापद कोणते?

छान सोडवलीत!
आणखी अशा टेस्ट्स सोडवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन ह्या!

🎉 WhatsApp Group Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या