Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

Greetings (अभिवादन)

 


 Greetings (अभिवादन)

English

उच्चार (Pronunciation)

अर्थ (Meaning)

Hello

हेल्लो

नमस्कार

Hi

हाय

हाय / नमस्कार

Good morning

गुड मॉर्निंग

शुभ प्रभात

Good night

गुड नाईट

शुभ रात्री

Goodbye

गुड बाय

निरोप / बाय

See you

सी यू

पुन्हा भेटू

 

वेळेनुसार अभिवादन – Time-based Greetings

�� वेळेनुसार इंग्रजीत अभिवादन कसे करावे?

वेळ (Time)

इंग्रजी अभिवादन (English Greeting)

मराठी अर्थ (Marathi Meaning)

सकाळ (6 ते 12 वाजेपर्यंत)

Good morning

शुभ प्रभात

दुपार (12 ते 5 वाजेपर्यंत)

Good afternoon

शुभ दुपार / शुभ अपराह्न

संध्या (5 ते 9 वाजेपर्यंत)

Good evening

शुभ संध्या

रात्री झोपताना

Good night

शुभ रात्री

कुठल्याही वेळी / सामान्य

Hello / Hi

नमस्कार / हाय

निरोप घेताना

Goodbye / Bye

निरोप / बाय

 

 

भाग 1: योग्य अभिवादन निवडा (Choose the correct greeting)

1. 

सकाळी शिक्षकांना काय म्हणाल?
(a) Good evening
(b) Good night
(c) Good morning

2. 

3. 

रात्री झोपताना काय म्हणाल?
(a) Good night
(b) Good afternoon
(c) Hello

दुपारी मित्राला भेटल्यावर काय म्हणाल?
(a) Good morning
(b) Good afternoon
(c) Goodbye

संध्याकाळी काकांना काय म्हणाल?
(a) Good night
(b) Good evening
(c) Hi


 भाग 2: चित्र पाहा आणि योग्य अभिवादन लिहा (Look at the picture and write the greeting)

 

चित्र

वाक्य लिहा

�� (सकाळ सूर्य उगवतोय)

____________________

☀️ (दुपार उन्हं)

____________________

�� (संध्याकाळ सूर्य मावळतोय)

____________________

�� (रात्र चंद्र, तारे)

____________________

�� भाग 3: योग्य जोडी लावा (Match the greeting to the time)

Greeting

Time of Day

1. Good morning

a. Night

2. Good night

b. Afternoon

3. Good evening

c. Morning

4. Good afternoon

d. Evening

 

��  सराव (Practice Activity):

दुपारी मित्राला भेटताना:
संध्याकाळी शेजाऱ्याला अभिवादन करताना:
रात्री आईला झोपताना:
वर्ग सोडताना:

सकाळी शाळेत जाताना:

��

प्रसंग

English Greeting

उच्चार (Marathi pronunciation)

मराठी अर्थ

1

वाढदिवस (Birthday)

�� Happy Birthday!

हॅपी बर्थडे

वाढदिवसाच्या शुभेच्छा

2

लग्न (Wedding)

�� Congratulations on your wedding!Happy Married Life!

काँग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेडिंगहॅपी मॅरिड लाइफ

लग्नाच्या शुभेच्छा

3

नवीन वर्ष (New Year)

�� Happy New Year!

हॅपी न्यू ईयर

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

4

सण (Festival – जसे दिवाळी, नाताळ)

�� Happy Diwali!�� Merry Christmas!

हॅपी दिवाळीमेरी ख्रिसमस

सणाच्या शुभेच्छा

5

परीक्षेत यश मिळाल्यावर

�� Congratulations!

काँग्रॅच्युलेशन्स

अभिनंदन!

6

भेटताना (Meeting someone)

�� Nice to meet you!

नाईस टू मीट यू

तुम्हाला भेटून आनंद झाला

7

निरोप देताना (Goodbye)

�� Goodbye! / See you soon!

गुडबाय / सी यू सून

पुन्हा भेटूया / निरोप

8

आजारी व्यक्तीला

��Get well soon!

गेट वेल सून

लवकर बरे व्हा

9

शाळा सुरू होताना

�� Welcome back to school!

वेलकम बॅक टू स्कूल

शाळेत पुन्हा स्वागत आहे

10

नवीन घर / वस्तू मिळाल्यावर

�� Congratulations on your new home/car!

काँग्रॅच्युलेशन्स ऑन युअर न्यू होम/कार

नवीन घरासाठी शुभेच्छा

��

प्रसंग

English Greeting

उच्चार (Marathi pronunciation)

मराठी अर्थ

11

नवा बाळ जन्मल्यावर

�� Congratulations on your baby!Welcome, little one!

काँग्रॅच्युलेशन्स ऑन युअर बेबीवेलकम लिट्ल वन

बाळाच्या जन्माच्या शुभेच्छा

12

नवीन नोकरी मिळाल्यावर

�� Best of luck for your new job!Congratulations!

बेस्ट ऑफ लक फॉर युअर न्यू जॉबकाँग्रॅच्युलेशन्स

नवीन नोकरीसाठी शुभेच्छा

13

नवा वर्ग/शाळा सुरू करताना

�� All the best for your new class!

ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू क्लास

नव्या वर्गासाठी शुभेच्छा

14

कोणीतरी परदेशात जाताना

✈️ Bon Voyage!Have a safe journey!

बॉन व्होयाज / हॅव अ सेफ जर्नी

शुभ प्रवास

15

परीक्षा पूर्वी

✍️ All the best for your exam!Do well!

ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झॅम / डू वेल

परीक्षेसाठी शुभेच्छा

16

एखादी दुःखद घटना (मृत्यू इ.)

��I am sorry for your loss.My condolences.

आय ऍम सॉरी फॉर युअर लॉस / माय कॉन्डोलेन्सेस

तुमच्या दुःखात मी सहभागी आहे

17

शौर्य/पराक्रमासाठी

�� Well done!You did a great job!

वेल डन / यू डिड अ ग्रेट जॉब

छान केलंस!

18

यशस्वी कार्यक्रमानंतर

�� That was amazing!Great performance!

दॅट वॉज अमेझिंग / ग्रेट परफॉर्मन्स

उत्तम सादरीकरण

19

एखादी मदत केल्यानंतर

�� Thank you very much!I appreciate it!

थँक यू व्हेरी मच / आय अप्रिशिएट इट

तुमचे खूप आभार

20

कोणी भेट द्यायला आल्यावर

�� Welcome!Glad to see you!

वेलकम / ग्लॅड टू सी यू

स्वागत आहे! भेटून आनंद झाला

��

प्रसंग

English Greeting

उच्चार (Marathi pronunciation)

मराठी अर्थ

21

नवीन वर्षाचा पहिला दिवस

�� Wishing you a wonderful year ahead!

विशिंग यू अ वंडरफुल इयर अहेड

नवीन वर्षासाठी शुभेच्छा

22

नवीन शाळा सुरू करताना

�� Best wishes for your new school!

बेस्ट विशेस फॉर युअर न्यू स्कूल

नवीन शाळेसाठी शुभेच्छा

23

कोणी आजारी असेल तर

��Hope you feel better soon!

होप यू फिल बेटर सून

लवकर बरे व्हा

24

शाळा संपताना (शेवटचा दिवस)

�� Goodbye! I’ll miss you!

गुडबाय! आय विल मिस यू!

निरोप! तू आठवशील!

25

काम पूर्ण केल्यावर

�� You did it!

यू डिड इट!

तू केलंस!

26

शिक्षकांना शुभेच्छा देताना

���� Happy Teacher’s Day!

हॅपी टीचर्स डे

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

27

कोणीतरी भेटायला घरी आल्यावर

�� Welcome to our home!

वेलकम टू अवर होम

आमच्या घरी तुमचं स्वागत आहे

28

मित्रासाठी (स्नेहदिवस, Friendship Day)

�� Happy Friendship Day!

हॅपी फ्रेंडशिप डे

मैत्री दिनाच्या शुभेच्छा

29

एखाद्याचा पहिला दिवस (शाळा, काम)

Good luck on your first day!

गुड लक ऑन युअर फर्स्ट डे

पहिल्या दिवसासाठी शुभेच्छा

30

स्पर्धा पूर्वी

�� Give your best!Do your best!

गिव युअर बेस्ट / डू युअर बेस्ट

सर्वोत्तम प्रयत्न कर!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या