Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

घर दर्शक शब्द

 

घर दर्शक शब्द

 


प्राणी / पक्षी

घर दर्शक शब्द

1. पक्ष्यांचे

घरटे

2. कोळ्याचे

जाळे

3. वाघाची

गुहा, डोंगरकपारी

4. गुरांचा

गोठा

5. कोंबडीचे

खुराडे

6. घुबडाची

ढोली

7. सिंहाची

गुहा

8. घोड्याचा

तबेला, पागा

9. चिमणीचे

घरटे

10. मुंग्यांचे

वारूळ

11. हत्तीचा

अंबारखाना, हत्तीखाना

12. मधमाशांचे

पोळे, मोहोल

13. पोपटांचा

पिंजरा, ढोली

14. माणसाचे

घर

15. कावळ्याचे

घरटे

16. उंदराचे

बीळ

17. सापाचे

वारूळ, बीळ

18. उंटाचे, सांडणी

पीलखाना

19. वटवाघूळ

पडक्या भिंती

20. माकड

झाडावर

21. मासा

पाणी

22. सुगरणीचा

खोपा

23. कबुतराचे

खुराडे

24. कुत्र्याचे

कुत्राघर

25. सशाचे

बीळ

26. मेंढी

मेंढवाडा

27. अस्वलाचे

डोंगर कपारी

28. विंचू

दगडाच्या फटीत

29. शेळी

कोंडवाडा

30. बदक

पाणी

31. मोर

झाडावर

32. डुक्कर

डुक्करवाडा

33. म्हैस

गोठा

वाचा >> वाक्य आणि वाक्याचे प्रकार

प्र. 1) प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी निवडा

1. () कोंबडी जाळे () मधमाशी पोळे () घोडा गोठा () कोळी मोहोल

2. () गोठा उंट () घर कोंबडी () तबेला घोडा () ढोली सिंह

3. () कोंबडी गोठा () घोडा तबेला () मुंग्या घर () माणूस घरटे

पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना अभ्यासाची सवय कशी लावावी?

प्र. 2) चुकीच्या पर्यायाची जोडी निवडा.

1. () पक्षी घरटे () सिंह गुहा () साप बीळ () मधमाशी जाळे

2. () कोंबडी खुराडे () कोळी घरटे () पोपट पिंजरा () वाघ जाळी

3. () साप वारूळ () मधमाशी पोळे () घुबड गोठा () ससा बीळ

4. () वाघ घरटे () कोळी जाळे () सिंह गुहा () पोपट ढोली

घर दर्शक शब्द Quiz

1. सापाच्या घराला …… म्हणतात.
() पिंजरा ()तबेला () जाळी () बीळ

2. ….. हा प्राणी गुहेत राहतो.
() बैल () सिंह () घोडा () हत्ती

3. मधमाशीच्या घराला ….. म्हणतात.
() घरटे () घर () मोहोळ () जाळे

4. घुबडाच्या घराला ….. म्हणतात.
() गोठा () ढोली () घरटे () पिंजरा

5. आयत्या बिळात राहणारा कोण?
() उंदीर ()घूस () साप () पाल

6. ढेकूण राहतात ती जागा
()ढोली () लाकडाच्या / भिंतीची फट () बीळ () वारूळ

7. जसा हत्तीचा अंबारखाना तसा घोड्याचा …..
() खुराडा () गोठा () पागा () पिंजरा

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या