Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

सोप्या इंग्रजी वाक्यरचना

 

खाली उपयुक्त  सोप्या इंग्रजी वाक्यरचना दिल्या आहेत. प्रत्येक वाक्याबरोबर वाचन (मराठी उच्चार कंसात) आणि मराठी अर्थ दिला आहे.

 1. Self Introduction (स्वतःची ओळख)

इंग्रजी वाक्य

वाचन (उच्चार)

अर्थ (मराठीत)

My name is Raju.

(माय नेम इज राजू)

माझं नाव राजू आहे.

I am a boy.

(आय अॅम अ बॉय)

मी मुलगा आहे.

I am a girl.

(आय अॅम अ गर्ल)

मी मुलगी आहे.

I live in Pune.

(आय लिव इन पुणे)

मी पुण्यात राहतो.

  2. Feelings (भावना)

इंग्रजी वाक्य

वाचन (उच्चार)

अर्थ

I am happy.

(आय अॅम हैप्पी)

मी आनंदी आहे.

I am sad.

(आय अॅम सॅड)

मी दुःखी आहे.

I am fine.

(आय अॅम फाइन)

मी ठीक आहे.

I am hungry.

(आय अॅम हंग्री)

मला भूक लागली आहे.

I am thirsty.

(आय अॅम थर्स्टी)

मला तहान लागली आहे.


3. Action Sentences (क्रिया वाक्ये
)

इंग्रजी वाक्य

वाचन (उच्चार)

अर्थ

I eat rice.

(आय ईट राईस)

मी भात खातो.

I drink water.

(आय ड्रिंक वॉटर)

मी पाणी पितो.

I go to school.

(आय गो टू स्कूल)

मी शाळेत जातो.

I read a book.

(आय रीड अ बुक)

मी पुस्तक वाचतो.

I write with a pencil.

(आय राईट विथ अ पेन्सिल)

मी पेन्सिलने लिहितो.

�� 4. Object-related (वस्तूंशी संबंधित)

इंग्रजी वाक्य

वाचन (उच्चार)

अर्थ

This is a pen.

(दिस इज अ पेन)

हे एक पेन आहे.

That is a cat.

(दॅट इज अ कॅट)

ती एक मांजर आहे.

It is a bag.

(इट इज अ बॅग)

ती एक पिशवी आहे.

This is my book.

(दिस इज माय बुक)

हे माझं पुस्तक आहे.

That is my ball.

(दॅट इज माय बॉल)

तो माझा चेंडू आहे.

�� 6. Colour Sentences

इंग्रजी वाक्य

वाचन (उच्चार)

अर्थ

Apple is red.

(ॲपल इज रेड)

सफरचंद लाल आहे.

Banana is yellow.

(बनाना इज येलो)

केळं पिवळं आहे.

The sun is hot.

(द सन इज हॉट)

सूर्य गरम आहे.

The sky is blue.

(द स्काय इज ब्लू)

आकाश निळं आहे.


 


50 सोपी इंग्रजी वाक्ये

1 My name is Raju. (माय नेम इज राजू) माझं नाव राजू आहे.

2 I am a boy. (आय अॅम अ बॉय) मी मुलगा आहे.

3 I am a girl. (आय अॅम अ गर्ल) मी मुलगी आहे.

4 I am six years old. (आय अॅम सिक्स इयर्स ओल्ड) मी सहा वर्षांचा/वर्षांची आहे.

5 I live in Pune. (आय लिव इन पुणे) मी पुण्यात राहतो/राहते.

6 I go to school. (आय गो टू स्कूल) मी शाळेत जातो/जाते.

7 I read a book. (आय रीड अ बुक) मी पुस्तक वाचतो/वाचते.

8 I write with a pencil. (आय राईट विथ अ पेन्सिल) मी पेन्सिलने लिहितो/लिहिते.

9 I play with my friends. (आय प्ले विथ माय फ्रेंड्स) मी माझ्या मित्रांबरोबर खेळतो/खेळते.

10 I eat rice. (आय ईट राईस) मी भात खातो/खाते.

11 I drink water. (आय ड्रिंक वॉटर) मी पाणी पितो/पिते.

12 I like mango. (आय लाईक मॅंगो) मला आंबा आवडतो.

13 Apple is red. (ॲपल इज रेड) सफरचंद लाल आहे.

14 Banana is yellow. (बनाना इज येलो) केळं पिवळं आहे.

15 This is a pen. (दिस इज अ पेन) हे एक पेन आहे.

16 That is a cat. (दॅट इज अ कॅट) ती एक मांजर आहे.

17 It is a bag. (इट इज अ बॅग) ती एक पिशवी आहे.

18 This is my book. (दिस इज माय बुक) हे माझं पुस्तक आहे.

19 That is my ball. (दॅट इज माय बॉल) तो माझा चेंडू आहे.

20 Are you happy? (आर यू हैप्पी?) तू आनंदी आहेस का?

21 I am happy. (आय अॅम हैप्पी) मी आनंदी आहे.

22 I am sad. (आय अॅम सॅड) मी दुःखी आहे.

23 I am hungry. (आय अॅम हंग्री) मला भूक लागली आहे.

24 I am thirsty. (आय अॅम थर्स्टी) मला तहान लागली आहे.

25 I am fine. (आय अॅम फाइन) मी ठीक आहे.

26 I see a bird. (आय सी अ बर्ड) मी पक्षी पाहतो/पाहते.

27 I like toys. (आय लाईक टॉईज) मला खेळणी आवडतात.

28 I love my parents. (आय लव्ह माय पॅरंट्स) मला माझे आईवडील आवडतात.

29 I sit on the chair. (आय सिट ऑन द चेअर) मी खुर्चीवर बसतो/बसते.

30 I stand up. (आय स्टॅन्ड अप) मी उभा राहतो/राहते.

31 I open the door. (आय ओपन द डोअर) मी दरवाजा उघडतो/उघडते.

32 I close the window. (आय क्लोज द विंडो) मी खिडकी बंद करतो/करते.

33 I can run. (आय कॅन रन) मी धावू शकतो/शकते.

34 I can jump. (आय कॅन जंप) मी उडी मारू शकतो/शकते.

35 I see the sun. (आय सी द सन) मी सूर्य पाहतो/पाहते.

36 The sun is hot. (द सन इज हॉट) सूर्य गरम आहे.

37 The sky is blue. (द स्काय इज ब्लू) आकाश निळं आहे.

38 Stars are bright. (स्टार्स आर ब्राईट) तारे तेजस्वी आहेत.

39 This is my hand. (दिस इज माय हॅन्ड) हे माझं हात आहे.

40 These are my eyes. (दीज आर माय आइज) ही माझी डोळ्यं आहेत.

41 This is a dog. (दिस इज अ डॉग) हा एक कुत्रा आहे.

42 Dogs bark. (डॉग्स बार्क) कुत्रे भुंकतात.

43 I like my school. (आय लाईक माय स्कूल) मला माझी शाळा आवडते.

44 My teacher is kind. (माय टीचर इज काइंड) माझी शिक्षिका/शिक्षक प्रेमळ आहेत.

45 I have a bag. (आय हॅव अ बॅग) माझ्याकडे एक पिशवी आहे.

46 I have a pencil. (आय हॅव अ पेन्सिल) माझ्याकडे पेन्सिल आहे.

47 I like to sing. (आय लाईक टू सिंग) मला गाणं गाणं आवडतं.

48 I like to dance. (आय लाईक टू डान्स) मला नाचायला आवडतं.

49 Come here. (कम हिअर) इकडे ये.

50 Go there. (गो देअर) तिकडे जा

 

सूचना: योग्य शब्द टाका.

a) I ___ water.

b) I ___ to school.

c) This is a ___. (pen/dog)

d) I ___ a book.

e) My name is ___.

f) Apple is ___. (red/blue)

g) I like to ___. (sing/eat)

h) I am ___. (happy/sleepy)

i) That is a ___. (cat/sun)

j) The sky is ___.

सूचना: दोनपैकी योग्य वाक्य निवडा.

(a) I am a dog.  (b) I am a boy.

(a) This is a tree.  (b) This is a pen.

(a) The sun is cold.  (b) The sun is hot

(a) I like mango.  (b) I like stone.

(a) I read a box.  (b) I read a book.

सूचना: दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करा.

name –____________________________________

 

drink –____________________________________

 

school –____________________________________

 

pencil ____________________________________

 

cat –____________________________________

 

·  What is your brother's name?व्हॅट इज योर ब्रदरस नेम?(तुमच्या भावाचे नाव काय आहे?)

____________________________________

·  ·  What is your sister's name?व्हॅट इज योर सिस्टरस नेम?(तुमच्या बहिणीचे नाव काय आहे?)

____________________________________

 

·  ·  What is your father's name?व्हॅट इज योर फादरस नेम?(तुमच्या वडिलांचे नाव काय आहे?)

____________________________________

 

·  ·  What is your mother's name?व्हॅट इज योर मदरस नेम?(तुमच्या आईचे नाव काय आहे?)

____________________________________

 

·  ·  How many brothers do you have?हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव्ह?(तुम्हाला किती भाऊ आहेत?)

____________________________________

 

·  ·  How many sisters do you have? हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव्ह?(तुम्हाला किती बहिणी आहेत?)

____________________________________

 

·  ·  Who is he? हू इज ही? (तो कोण आहे?)

____________________________________

 

·  ·  Who is she?हू इज शी? (ती कोण आहे?)

____________________________________

 

·  ·  Do you love your family?डू यू लव्ह योर फॅमिली?(तुला तुझे कुटुंब आवडते का?)

____________________________________

 

·  ·  Who lives in your house?हू लिव्ह्ज इन योर हाऊस?(तुमच्या घरी कोण राहते?)

____________________________________

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या