1. खालीलपैकी कोणते शब्द विशेष नाम आहे?
2. “विद्यार्थी” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
3. “खुशी” हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नाम आहे?
4. खालील वाक्यातील रिक्त जागेत योग्य सामान्य नाम निवडा: “____ हा उपयुक्त प्राणी आहे.”
5. “शंभर” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
6. खालीलपैकी कोणते शब्द गुणवाचक नाम आहे?
7. “हिमालय” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
8. खालील वाक्यातील रिक्त जागेत योग्य भाववाचक नाम निवडा: “____ हा माणसाचा गुण आहे.”
9. “डझन” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
10. खालीलपैकी कोणते शब्द जातीवाचक नाम आहे?
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.