Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

घटक – नाम | बहुपर्यायी प्रश्नपत्रिका

 घटक नाम | बहुपर्यायी  प्रश्नपत्रिका

प्रश्न १) खालीलपैकी योग्य नाम ओळखा.

) चांगली
) सीता
) खाईल
) छान


प्रश्न २) खालीलपैकी योग्य नाम ओळखा.

) कागद
) जेवणार
) वेडा
) नाही 


प्रश्न ३) खालीलपैकी योग्य नाम ओळखा.

) पाहिले
) तुला
) वड
) नको 


प्रश्न ४) खालीलपैकी नाम कोणते नाही?

) सुनीता
) घागर
) मधुर
) घाडगे


प्रश्न ५) खालीलपैकी नाम कोणते नाही?

) अवघड
) ज्योती
) माठ
) वनिता


प्रश्न ६) खालीलपैकी नाम कोणते नाही?

) अजय
) पट्टी
) भानुदास
) वाचले


प्रश्न ७) खालीलपैकी नाम कोणते नाही? 

) पेटी
) गणित
) फडकला
) विष्णु


प्रश्न ८) खालीलपैकी नाम कोणते नाही?

) हात
) ढोल
) सोमनाथ
) अडाणी


प्रश्न ९) वाक्यातील नाम ओळखा:

"सर्वांनी मनस्वीचे कौतुक केले, ती खुश झाली."

) ती
) मनस्वी
) केले
) खुश


प्रश्न १०) वाक्यातील नाम ओळखा:

"वनराजाची डरकाळी ऐकून सर्व घाबरले."

) वनराज
) ऐकून
) सर्व
) घाबरले


प्रश्न ११) वाक्यातील नाम ओळखा:

"मुले पटपट इंग्रजी वाचत होती."

) वाचत
) इंग्रजी
) होती
) पटपट  


प्रश्न १२) वाक्यातील नाम ओळखा:

"शिक्षक त्यांच्याकडे रागाने पाहत होते."

) शिक्षक
) होते
) त्यांच्याकडे
) पाहत


प्रश्न १३) वाक्यातील नाम ओळखा:

"सागरने यावर्षी चंग बांधला होता."

) या
) बांधला
) सागर
) चंग


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या