Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन

साधी वाक्ये तयार करणे २

 Colours

Colour

Pronunciation)

Marathi

Blue

(ब्लू)

निळा / निळं

Red

(रेड)

लाल

Yellow

(येलो)

पिवळा / पिवळं

Green

(ग्रीन)

हिरवा / हिरवं

White

(व्हाईट)

पांढरा / पांढरं

Black

(ब्लॅक)

काळा / काळं

Orange

(ऑरेंज)

केशरी

Purple

(पर्पल)

जांभळा / जांभळं

Brown

(ब्राऊन)

तपकिरी

Indigo

(इंडिगो)

जांभळसर

Violet

(व्हायोलेट)

जांभळा / जांभळं

Pink

(पिंक)

गुलाबी

Grey

(ग्रे)

करडा

Dark Green

(डार्क ग्रीन)

गडद हिरवा

Colourful

(कलरफुल)

रंगीबेरंगी

1) Sky is blue. (स्काय इज ब्लू) × आकाश निळं आहे.

2) Apple is red. (ॲपल इज रेड) × सफरचंद लाल आहे.

3) Banana is yellow. (बनाना इज येलो) × केळं पिवळं आहे.

4) Leaf is green. (लीफ इज ग्रीन) × पान हिरवं आहे.

5) Cloud is white. (क्लाऊड इज व्हाईट) × ढग पांढरा आहे.

6) Coal is black. (कोल इज ब्लॅक) × कोळसा काळा आहे.

7) Orange is orange. (ऑरेंज इज ऑरेंज) × संत्रं केशरी आहे.

8) Grape is purple. (ग्रेप इज पर्पल) × द्राक्ष जांभळं आहे.

9) Chocolate is brown. (चॉकलेट इज ब्राऊन) × चॉकलेट तपकिरी आहे.

10) Feather is indigo. (फेदर इज इंडिगो) × पिसं जांभळसर आहे.

11) Flower is violet. (फ्लॉवर इज व्हायोलेट) × फुल जांभळं आहे.

12) Teddy is pink. (टेडी इज पिंक) × टेडी गुलाबी आहे.

13) Frog is dark green. (फ्रॉग इज डार्क ग्रीन) × बेडूक गडद हिरवा आहे.

14) Balloon is grey. (बॅलून इज ग्रे) × फुगा करड्या रंगाचा आहे.

15) Butterfly is colourful. (बटरफ्लाय इज कलरफुल) × फुलपाखरू रंगीबेरंगी आहे.

Family Member

 

Family Member

Pronunciation

Marathi

Father

(फादर)

वडील

Mother

(मदर)

आई

Brother

(ब्रदर)

भाऊ

Sister

(सिस्टर)

बहीण

Grandfather

(ग्रॅण्डफादर)

आजोबा

Grandmother

(ग्रॅण्डमदर)

आजी

Uncle

(अंकल)

काका / मामा

Aunt

(आण्ट)

काकी / मामी

Cousin

(कझिन)

चुलत/मावस

 भाऊ/बहीण

Son

(सन)

मुलगा

Daughter

(डॉटर)

मुलगी

Husband

(हजबंड)

पती / नवरा

Wife

(वाईफ)

पत्नी

Nephew

(नेफ्यू)

पुतण्या / भाचा

Niece

(नीस)

पुतणी / भाची

 

 

 

GAIKWAD CLASSES, EKHATPUR ROAD ,SANGOLA

9309104912

Opposite words

 

Big (बिग) मोठा × Small (स्मॉल) लहान

Hot (हॉट) गरम × Cold (कोल्ड) थंड

Tall (टॉल) उंच × Short (शॉर्ट) ठेंगणा

Fast (फास्ट) जलद × Slow (स्लो) मंद

Happy (हॅपी) आनंदी × Sad (सॅड) दुःखी

Day (डे) दिवस × Night (नाईट) रात्र

In (इन) आत × Out (आऊट) बाहेर

Up (अप) वर × Down (डाऊन) खाली

Open (ओपन) उघड × Close (क्लोज) बंद

Full (फुल) भरलेला × Empty (एम्प्टी) रिकामा

Light (लाइट) उजेड × Dark (डार्क) अंधार

Right (राईट) उजवा × Left (लेफ्ट) डावा

New (न्यू) नवीन × Old (ओल्ड) जुना

Clean (क्लीन) स्वच्छ × Dirty (डर्टी) घाण

Soft (सॉफ्ट) मऊ × Hard (हार्ड) कडक

 

 

 

1. Bird is above. Ball is below.
(बर्ड इज अबव. बॉल इज बिलो.) × पक्षी वर आहे. बॉल खाली आहे.

2. She is beautiful. He is ugly.
(शी इज ब्युटिफुल. ही इज अग्ली.) × ती सुंदर आहे. तो कुरूप आहे.

3. I am happy. She is sad.
(आय अॅम हॅपी. शी इज सॅड.) × मी आनंदी आहे. ती दुःखी आहे.

4. Elephant is big. Ant is small.
(एलीफंट इज बिग. ॲंट इज स्मॉल.) × हत्ती मोठा आहे. मुंगी लहान आहे.

5. Room is clean. Floor is dirty.
(रूम इज क्लीन. फ्लोअर इज डर्टी.) × खोली स्वच्छ आहे. फरशी घाण आहे.

6. Sun shines in day. Moon shines at night.
(सन शाइन्स इन डे. मून शाइन्स ॲट नाईट.) × सूर्य दिवसा चमकतो. चंद्र रात्री चमकतो.

7. Clothes are dry. Towels are wet.
(क्लोथ्स आर ड्राय. टॉवेल्स आर वेट.) × कपडे कोरडे आहेत. टॉवेल ओले आहेत.

8. I love my dog. She hates cats.
(आय लव्ह माय डॉग. शी हेट्स कॅट्स.) × मला माझा कुत्रा आवडतो. तिला मांजरी आवडत नाहीत.

9. Door is open. Window is closed.
(डोअर इज ओपन. विंडो इज क्लोज्ड.) × दरवाजा उघडा आहे. खिडकी बंद आहे.

10. I like mango. I dislike brinjal.
(आय लाइक मॅंगो. आय डिस्लाइक ब्रिंजल.) × मला आंबा आवडतो. मला वांगी आवडत नाहीत.

11. The owl is far. The tree is near.
(दी औल इज फार. दी ट्री इज निअर.) × घुबड दूर आहे. झाड जवळ आहे.

12. Left hand is clean. Right hand is dirty.
(लेफ्ट हँड इज क्लीन. राईट हँड इज डर्टी.) × डावा हात स्वच्छ आहे. उजवा हात घाण आहे.

13. This book is easy. That book is difficult.
(दिस बुक इज ईझी. दॅट बुक इज डिफिकल्ट.) × हे पुस्तक सोपे आहे. ते पुस्तक कठीण आहे.

14. The toy is inside. Ball is outside.
(द टॉय इज इनसाईड. बॉल इज आउटसाईड.) × खेळणे आत आहे. बॉल बाहेर आहे.

15. Water is hot. Ice is cold.
(वॉटर इज हॉट. आइस इज कोल्ड.) × पाणी गरम आहे. बर्फ थंड आहे.

16. Box is full. Basket is empty.
(बॉक्स इज फुल. बास्केट इज एम्प्टी.) × बॉक्स भरलेला आहे. टोपली रिकामी आहे.

17. Boy runs fast. Turtle walks slow.
(बॉय रन फास्ट. टर्टल वॉक्स स्लो.) × मुलगा जलद धावतो. कासव हळू चालतो.

18. Feather is light. Stone is heavy.
(फेदर इज लाइट. स्टोन इज हेवी.) × पिसं हलकं आहे. दगड जड आहे.

19. We laugh at jokes. Babies cry.
(वी लाफ ॲट जोक्स. बेबीज क्राय.) × आपण विनोदावर हसतो. बाळ रडतं.

20. You are right. I was wrong.
(यू आर राईट. आय वॉज रॉंग.) × तू बरोबर आहेस. मी चुकलो.

21. Sun is bright. Room is dark.
(सन इज ब्राईट. रूम इज डार्क.) × सूर्य तेजस्वी आहे. खोली अंधारात आहे.

22. Stand back. Come to the front.
(स्टँड बॅक. कम टू द फ्रंट.) × मागे उभे रहा. पुढे या.

23. My dress is white. Shoes are black.
(माय ड्रेस इज व्हाईट. शूज आर ब्लॅक.) × माझा ड्रेस पांढरा आहे. बूट काळे आहेत.

24. We are different. Twins are same.
(वी आर डिफरंट. ट्विन्स आर सेम.) × आपण वेगळे आहोत. जुळी मुले सारखी असतात.

25. I push the door. He pulls the door.
(आय पुष द डोअर. ही पुल्स द डोअर.) × मी दरवाजा ढकलतो. तो दरवाजा ओढतो.

26. Sit down. Stand up.
(सिट डाऊन. स्टँड अप.) × खाली बसा. उभे रहा.

27. Boy is short. Girl is tall.
(बॉय इज शॉर्ट. गर्ल इज टॉल.) × मुलगा ठेंगणा आहे. मुलगी उंच आहे.

28. He is rich. She is poor.
(ही इज रिच. शी इज पूअर.) × तो श्रीमंत आहे. ती गरीब आहे.




 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या